Indiastrikesback News in Marathi

Showing of 1 - 14 from 23 results
पाकिस्तानचा U टर्न : आता म्हणतात भारतीय हवाईदलाचा एकच पायलट आहे ताब्यात

बातम्याFeb 27, 2019

पाकिस्तानचा U टर्न : आता म्हणतात भारतीय हवाईदलाचा एकच पायलट आहे ताब्यात

भारताची 2 विमानं पाडून वैमानिकांना ताब्यात घेतलं असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. इम्रान खान यांनी प्रेस कॉन्फरन्समध्येही आमच्या ताब्यात 2 पायलट असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता पाकिस्तान आपलाच दावा खोटा ठरवत एकच वैमानिक ताब्यात असल्याचं सांगत आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading