#indian railway

Showing of 1 - 14 from 32 results
VIDEO : रेल्वेत मेगा भरती, दहावी पास असलेल्यांसाठी सुवर्णसंधी

व्हिडिओJan 9, 2019

VIDEO : रेल्वेत मेगा भरती, दहावी पास असलेल्यांसाठी सुवर्णसंधी

रेल्वेच्या विविध विभागात अनेक पदांची भरती करण्यात येत आहे. यासाठी रेल्वेकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये शिकाऊ ते ज्युनिअर इंजीनिअर या पदांसाठी भरती होणार आहे. जर तुम्हीही यासाठी अर्ज करणार असाल तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येतो. दक्षिण-पश्चिम रेल्वने 963 आंतरवासितेच्या (शिकाऊ उमेदवार) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी 15 ते 24 वर्ष वय असलेल्या 10 वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. तसेच उमेदवाराने आयटीआयचं शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. या पदासाठी 16 जानेवारीपर्यंत swr.indianrailways.gov.in वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येईल.

Live TV

News18 Lokmat
close