महाराष्ट्रात युतीचा निर्माण झालेला पेच आणि जागावाटपाचा क्लिष्ट मुद्दा सोडविण्यासाठी खास दूत म्हणूनही प्रशांत किशोर यांनी उद्धव यांची भेट घेतल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.