कंपनीने गेल्या काही दिवसांमध्ये 336 योजनांवर कामही सुरू केलं आहे. केंद्र सरकारनेही अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही लाख कोटींची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला