मुंबई, 9 जून : ''पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारताने जे हवाई हल्ले केले ते पाकिस्तानमध्ये झालेच नव्हते'', असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ''भारताने हे हल्ले पाकव्याप्त काश्मीरमध्येच केले होते आणि काश्मीरचा तो भाग हा भारताचाच भाग आहे असंही पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी रविवारी Facebook Liveच्या माध्यमातून संवाद साधला. पवार आणखी काय म्हणाले तुम्हीच पाहा.