ऋषिगंगा हिमकडा कोसळल्यानं महापूर (Glacier Burst) आला आहे. या दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय सेना, एअरफोर्स, नेवी, आईटीबीपी (ITBP) आणि एनडीआरएफचे (NDRF) जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत