Indian Air Force

Showing of 92 - 105 from 128 results
VIDEO : पुलवामातील शहिदांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही, CRPF जवानाची प्रतिक्रिया

व्हिडीओFeb 26, 2019

VIDEO : पुलवामातील शहिदांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही, CRPF जवानाची प्रतिक्रिया

26 फेब्रुवारी : 'पाकिस्तानाला आपण जशाच तसे उत्तर दिले, उद्याही जर असा कृत्य केलं तर घरात घुसून मारू ' अशी प्रतिक्रिया छत्तीसगड येथील सीआरपीएफ जवान जे.डी. रत्नाकर या भारतीय जवानाने दिली. तसंच 'पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या आत्म्याला अजून शांती मिळाली नाही, जोपर्यंत मास्टरमाईंड मारला जात नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही' अशी भावनाही या रत्नाकर यांनी व्यक्त केली. पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेनं पाकिस्तान व्याप्त भागात घुसून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading