#indian air force

Showing of 66 - 79 from 160 results
VIDEO: सतत स्वप्नांचा पाठलाग करणारा निनाद अनंतात विलीन

व्हिडिओMar 1, 2019

VIDEO: सतत स्वप्नांचा पाठलाग करणारा निनाद अनंतात विलीन

नाशिक, 1 मार्च : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकच्या गोदातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय उसळला होता. ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘शहीद निनाद अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.