Indian Air Force

Showing of 53 - 66 from 162 results
VIDEO : Air Strike मध्ये किती मेले? हवाईदलप्रमुखांचं उत्तर

व्हिडीओMar 4, 2019

VIDEO : Air Strike मध्ये किती मेले? हवाईदलप्रमुखांचं उत्तर

04 मार्च : पाकिस्तानला धडा शिकवण्याचं ऑपरेशन अजूनही सुरूच आहे, असं सूचक विधान आज हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआंनी केलं. हल्ल्यामध्ये किती दहशतवादी ठार झाले, ते मोजणं आमचं काम नसतं, सरकार कदाचित तो आकडा सांगेल, असंही ते म्हणाले. विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, ते पूर्ण झाल्याशिवाय त्यांना पुन्हा कॉकपिटमध्ये बसता येणार नाही, असंही धनोआ म्हणाले.