India Videos in Marathi

Showing of 92 - 105 from 1092 results
Special Report : शत्रूच्या छातीत धडकी भरवणारं भारताचं लष्करी सामर्थ्य

व्हिडीओFeb 13, 2019

Special Report : शत्रूच्या छातीत धडकी भरवणारं भारताचं लष्करी सामर्थ्य

भारतीय लष्कारात 'वज्र' आणि 'हॉवित्झर' या दोन आधुनिक तोफा दाखल झाल्या असून पापणी लोवते न लोवते तोच या तोफा आपल्या लक्ष्याचा वेध घेतात. 500 किलोमीटरवर असलेल्या शत्रूवर अचूक मारा करणारे मिसाईल आणि दुर्गम भागात सैनिकी ऑपरेशन करणारे 'चिताह' आणि 'चेतक' हॉलिकॉप्टर. हा युद्ध सराव आज नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये पाहायला मिळाला. भारतीय जवानांनी या तोफांचं प्रात्यक्षिक केलं. शत्रू राष्ट्रांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या भारतीय लष्कराच्या बलाढ्य सामर्थ्यांबाबत माहिती देताहेत न्युज18 लोकमतचे प्रतिनिधी प्रशांत बाग...