#india

Showing of 66 - 79 from 1092 results
Special Report : 'तुम्हाला कुठे माहीत बॉम्बचा गोळा पडल्यानंतर काय होतं?'

व्हिडिओMar 2, 2019

Special Report : 'तुम्हाला कुठे माहीत बॉम्बचा गोळा पडल्यानंतर काय होतं?'

2 मार्च : सध्या भारत-पाक सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असून गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने नियंत्र रेषेवरील कमलकोट या गावावर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार आणि तोफ गोळ्यांचा भडीमार केला जातोय. त्यामुळे गावातील रहीवाशांनी आपल्या कुटुंबासह जीव वाचवण्यासाठी जवळच्याच ऊरी गावात आश्रय घेतलाय. क्षणाक्षणाला इथली परिस्थिती बदलत असल्याने सीमेरेषेवर राहणाऱ्या भारतीयांना जीव मुठीत धरुन जगावं लागतंय. शाळा-महाविद्यालये ओस पडली आहेत. आश्रय घेण्यासाठी आलेल्या या कुटुंबीयांशी, तेथील शिक्षकांशी आणि स्थानिक लोकांशी बातचीत केलीय न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी.