#india

Showing of 53 - 66 from 1083 results
VIDEO: सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारत नंबर 1; 'ही' आहेत सर्वात प्रदूषित शहरं

व्हिडिओMar 5, 2019

VIDEO: सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारत नंबर 1; 'ही' आहेत सर्वात प्रदूषित शहरं

गुरुग्राम हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलंय. 'आयक्यू एअर' आणि 'ग्रीनपीस' या संस्थांच्या संयुक्त संशोधनात ही बाब समोर आली आहे. पहिल्या 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 7 तर पाकिस्तानातील 2 शहरं आहेत. जगातील 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत 22 भारतीय शहरं आहेत. याचे शारीरिक आणि आर्थिक दुष्परिणाम भयंकर आहेत, असं तज्ज्ञांनी म्हटलंय.