Elec-widget

#india

Showing of 27 - 40 from 1092 results
VIDEO: मालाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत- मुख्यमंत्री

बातम्याJul 2, 2019

VIDEO: मालाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत- मुख्यमंत्री

मुंबई, 2 जुलै: मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन कक्षला भेट देऊन सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या 4 तासांत 300 मिमि पावसाची नोंद झाली असून पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्या दृष्टीनं महापालिका, एनडीआरएफ सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याच प्रमाणे मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.