News18 Lokmat

#india

Showing of 14 - 27 from 1080 results
VIDEO: आदित्य ठाकरे अखेर चार दिवसांनंतर मुंबईकरांसाठी घराबाहेर

बातम्याJul 2, 2019

VIDEO: आदित्य ठाकरे अखेर चार दिवसांनंतर मुंबईकरांसाठी घराबाहेर

मुंबई, 2 जुलै: युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे अखेर चार दिवसांनंतर मुंबईकरांसाठी घराबाहेर पडले. आदित्य ठाकरेंना घराबाहेर पडण्यास उशीर झाल्याबाबत न्यूज 18 लोकमतने विचारलं. त्यावर इथं येऊन सगळी कामं करायची नसतात, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.