#india

Showing of 1 - 14 from 1087 results
चांद्रयान मोहिमेबद्दल मोठी बातमी, पाहा हा VIDEO

व्हिडीओNov 14, 2019

चांद्रयान मोहिमेबद्दल मोठी बातमी, पाहा हा VIDEO

मुंबई, 14 नोव्हेंबर : चांद्रयान -2 मोहिम अयशस्वी झाल्यानंतर आता इस्त्रोने पुन्हा एकदा नव्याने तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबर 2020मध्ये चांद्रयान-3 मोहिम हाती घेतली असल्याची इस्रोमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पीटीआयला माहिती दिली. चांद्रयान-३ अभियान कधी पाठवता येईल, यावर इस्रोनं एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीनंच पुढील नोव्हेंबरमध्ये चांद्रयान-३ पाठवता येईल, असं सुचवलं आहे. पण, इस्रोनं याबाबत ना पुष्टी केली, ना खंडन केलंय. त्यामुळे इस्रोच्या प्रतिक्रियेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.