#india

Showing of 14 - 27 from 252 results
'सेल्फी' काढणाऱ्या साधूंपासून ते 'हटयोग्यां'पर्यंत, कुंभमेळातल्या 10 तऱ्हा

बातम्याJan 15, 2019

'सेल्फी' काढणाऱ्या साधूंपासून ते 'हटयोग्यां'पर्यंत, कुंभमेळातल्या 10 तऱ्हा

प्रयागराज : कुंभमेळा हा जगभरातल्या लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र. वर्षभर कुठेच न दिसणारे साधू कुंभमेळ्यात हमखास दिसून येतात. या साधूंच्याही नाना तऱ्हा आहेत. आपल्याच तंद्रीत आणि मस्तित जगणारे हे साधू जसा हटयोग करतात तसचं सेल्फीही काढतात. किन्नर आखाड्याच्या प्रमुख महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी याही या मेळ्यातल्या आकर्षणाचं केंद्र आहेत.

Live TV

News18 Lokmat
close