News18 Lokmat

#india

Showing of 79 - 92 from 4832 results
Article 370:मोदी सरकारचा मोठा विजय,अमेरिकेने पाकला दिला इशारा

बातम्याAug 9, 2019

Article 370:मोदी सरकारचा मोठा विजय,अमेरिकेने पाकला दिला इशारा

भारताने काश्मीरबद्दल घेतलेल्या निर्णयावर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी लष्करानेही याबद्दल स्फोटक विधानं केली आहेत. अमेरिकेने मात्र या निर्णयावर भारताला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचाही इशारा दिला आहे.