#india vs pakistan

VIDEO: मोदीजी, पाकच्या नावाने थापा मारू नका: प्रकाश आंबेडकर

बातम्याJul 28, 2019

VIDEO: मोदीजी, पाकच्या नावाने थापा मारू नका: प्रकाश आंबेडकर

मुंबईत, 28 जुलै: पाकिस्तानबाबत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं आहे. पाकच्या नावानं थापा मारू नका, एकदाचे 5 तुकडे करून टाका, आणि सोक्षमोक्ष लावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पाकला धडा शिकवण्यास यांना कुणी अडवलं आहे? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना केला आहे.