India Pakistan

Showing of 53 - 66 from 130 results
VIDEO: बालाकोटमधील दहशतवाद्यांचा असा रहायचा 'डे प्लॅन'

व्हिडीओMar 1, 2019

VIDEO: बालाकोटमधील दहशतवाद्यांचा असा रहायचा 'डे प्लॅन'

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना हवाई हल्ला करून उद्ध्वस्त केलं. बालाकोटमधील अल्फा 3 हे प्रशिक्षण केंद्र भारताच्या हवाई दलाने 1 हजार किलो बॉम्ब टाकून उडवले. दुपारी तीन वाजल्यानंतर त्यांना दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्याचं प्रशिक्षण दिलं जात असे. कट रचताना आणि प्रत्यक्ष हल्ला करताना वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जायची.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading