News18 Lokmat

#india pakistan tensions

जैश ए मोहम्मद आमच्या देशात अस्तित्वातच नाही : पाक लष्कराचा नवा दावा

बातम्याMar 6, 2019

जैश ए मोहम्मद आमच्या देशात अस्तित्वातच नाही : पाक लष्कराचा नवा दावा

पाकिस्तानी लष्कराने बुधवारी केलेला एक नवा दावा ऐकाल तर चक्रावून जाल. आमच्या देशात दैश ए मोहम्मद अस्तित्वातच नाही, असं तिथलं लष्कर म्हणतंय. गंमत म्हणजे चार दिवसांपूर्वीच या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जैशचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानात आजारी असल्याचं कबूल केलं होतं.