पाकिस्तानमधली कलाकार सुंदस मलिक आणि भारतातली एक हिंदू मुलगी अंजली चक्रा या समलिंगी जोडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांची न्यूयॉर्कमधली लव्ह स्टोरी सध्या खूप गाजते आहे.