पाकिस्तान दलाच्या विमानाविरोधातल्या कारवाईचे तपशील भारतीय हवाईदलाच्या वतीने अधिकृत निवेदनात देण्यात आले आहेत. भारताचं सुखोई पाडल्याचा पाकिस्तानचा दावा हा त्यांचं अपयश लपवण्यासाठी रचलेला कांगावा असल्याचा स्पष्ट उल्लेख या निवेदनात आहे.