India News Videos in Marathi

VIDEO: भररस्त्यात तरुणाला मुलीनं बदडलं, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्याJun 26, 2019

VIDEO: भररस्त्यात तरुणाला मुलीनं बदडलं, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

चंदीगड, 26 जून: चंदीगडमध्ये गाड्यांमध्ये धडक झाल्यामुळे मुलीने भर रस्त्यात तरुणाला चांगलाच चोप दिला. वाहनाचंही नुकसान करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

ताज्या बातम्या