#india map

SPECIAL REPORT: एका 'पुरोगामी' लग्नाची गोष्ट

व्हिडिओMar 5, 2019

SPECIAL REPORT: एका 'पुरोगामी' लग्नाची गोष्ट

गोव्यात नुकताच एक पुरोगामी लग्न सोहळा पार पडला. समाजासमोर एक आदर्श ठेवत गोव्यातील राजदीप नाईक आणि सुचिता नार्वेकर हे दोघे विवाह बंधनात अडकले. उपस्थितांच्या साक्षीने त्यांनी भारताचा नकाशा आणि संविधांनाची प्रत मध्ये ठेवून त्याभोवती सप्तपदी घातली.