Elec-widget

#independence day

Showing of 1 - 14 from 41 results
VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

बातम्याAug 15, 2019

VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

मुंबई, 15 ऑगस्ट : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी देशाप्रती संवेदना दाखवण्यासाठी एक खास राष्ट्रवंदना लिहिली होती. सार्वजनिक आयुष्यात देशहित तर महत्त्वाचं आहेच, पण त्यासाठी त्याग आणि समर्पण कशा पद्धतीने झाले हे तुकडोजी महाराजांनी शब्दबद्ध केलं. श्रेया श्रीकांत भारतीय यांनी संत श्री तुकडोजी महाराज लिखित या राष्ट्रवंदनेचं गायन केलं आहे.