#indapur

Showing of 1 - 14 from 34 results
VIDEO : कुणी वाकडं पाऊल टाकलं तर.., शरद पवारांचं आक्रमक भाषण

व्हिडीओOct 19, 2019

VIDEO : कुणी वाकडं पाऊल टाकलं तर.., शरद पवारांचं आक्रमक भाषण

इंदापूर, 19 ऑक्टोबर : इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर सडकून टीका केली. हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात सोडून भाजपात प्रवेश केला. मतदान करून गद्दाराला अद्दल शिकवायची,अशी टीका पवारांनी केली.