#increased

Showing of 27 - 38 from 38 results
ग्रामीण महिलांना फक्त 5 रुपयात 'सॅनिटरी नॅपकिन' मिळणार !

बातम्याJan 30, 2018

ग्रामीण महिलांना फक्त 5 रुपयात 'सॅनिटरी नॅपकिन' मिळणार !

ग्रामीण भागातल्या महिलांना आणि जिल्हा परिषदेच्या शाळातील मुलींना फक्त 5 रुपयांत सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. अस्मिता योजनेअंतर्गत माफक दरात सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय.

Live TV

News18 Lokmat
close