कोरोना महामारीनंतर (Corona Pandemic) प्रत्येकालाच आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच तेल (Oil), साबण (Soap), दंतमंजन आणि खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होणं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना.