मराठी माणसाचा मानबिंदू अर्थात मुंबई. मात्र, हाच मानबिंदू हिंदी भाषिकांच्या गर्तेत अडकल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. यामुळे राजकारणाच्या दशा आणि दिशाही बदलत आहेत. मुंबईत कशाप्रकारे सामाजिक आणि सांस्कृतिक घुसळण सुरु आहे पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट...