1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत सीबीडीटीने 24,66 लाख करदात्यांना 88,652 कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे.