Income Tax Department Videos in Marathi

'ते' १०.५ कोटी नागपुरातील व्यापाऱ्याचे !

व्हिडीओOct 24, 2018

'ते' १०.५ कोटी नागपुरातील व्यापाऱ्याचे !

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 22 आॅक्टोबर : हैदराबादजवळ अलीकडेच एका गाडीत सापडलेले साडेदहा कोटी रुपये नागपूर शहरातील मिरची आणि ड्रायफ्रूटचे आघाडीचे व्यापारी व सुरेश एक्‍सपोर्टचे संचालक प्रकाश वाधवानी यांच्या लॉकर्समधून पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याच माहितीच्या आधारावर प्राप्तिकर विभागाने वाधवानी यांच्या निवासस्थान, लॉकर्ससह चार ठिकाणांवर छापे टाकले. त्यात अनेक संशयास्पद व्यवहाराची कागदपत्रे मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यांच्या कार्यालयातील सर्वच लॉकर सील केले आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading