#inauguration

Showing of 1 - 14 from 25 results
VIDEO : मोदींनी केलं 'वंदे भारत' ट्रेनचं फ्लॅग ऑफ

व्हिडिओFeb 15, 2019

VIDEO : मोदींनी केलं 'वंदे भारत' ट्रेनचं फ्लॅग ऑफ

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : नवी दिल्लीत पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत साध्या पद्धतीनं 'वंदे भारत' या ट्रेनचं फ्लॅग ऑफ केलं. प्रथम जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. 'तुम्ही खूप मोठी चूक केली आहे,' अशा शब्दात त्यांनी दहशतवादी संघटनांना इशारा दिला.

Live TV

News18 Lokmat
close