#imran khan

Showing of 53 - 66 from 150 results
पाकिस्तानला 24 तासांत 2 धक्के, असे बुडाले कोट्यवधी रुपये

बातम्याAug 17, 2019

पाकिस्तानला 24 तासांत 2 धक्के, असे बुडाले कोट्यवधी रुपये

काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा पराभव आणि भारताशी वाढता संघर्ष पाहून गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारातले पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी शेअर बाजार चांगलाच गडगडला आणि कोट्यवधी रुपये बुडाले. त्याशिवाय अमेरिकेनेही पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत कमी करण्याचा इशारा दिला आहे.