#imran khan

Showing of 92 - 105 from 180 results
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा; चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी

बातम्याJun 7, 2019

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा; चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी

मुंबई, 7 जून: भारतासोबत युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागलेत. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजजेलत. त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याला बजेटमध्ये कपात करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानची कोंडी नेमकी कशापद्धतीनं झाली आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.