#imran khan

Showing of 27 - 40 from 180 results
पाकच्या कुरापतीचा VIDEO; जवानांनी असं वाचवलं नागरिकांना

बातम्याSep 16, 2019

पाकच्या कुरापतीचा VIDEO; जवानांनी असं वाचवलं नागरिकांना

मेंढर, 16 सप्टेंबर: नियंत्रणरेषेवर सुरू असलेल्या गोळीबारादरम्यान मेंढर सेक्टरमधील बालाकोट परिसरात उकळीतोफा( मोर्टार)चा गोळा एका घराबाहेर पडला होता. भारतीय जवानांना आपला जीव धोक्यात घालून हा तोफगोळा नष्ट करण्यात यश आलं आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.