Imd

Showing of 79 - 92 from 123 results
VIDEO: विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

बातम्याJun 23, 2019

VIDEO: विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

मुंबई, 23 जून: नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) येत्या बुधवारपर्यंत (दि. 26) अवघे राज्य व्यापेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. दक्षिण महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात, उर्वरित कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगडच्या बहुतांश भागासह उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात मान्सून शनिवारी दाखल झाला आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्रात कोल्हापूरपर्यंत व मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत मान्सून पोहोचला आहे.

ताज्या बातम्या