Imd

Showing of 66 - 79 from 123 results
बापरे! 15 दिवसांचं बाळ अडकलं पुरात, पाहा थरारक रेस्क्युचा SPECIAL REPORT

बातम्याAug 8, 2019

बापरे! 15 दिवसांचं बाळ अडकलं पुरात, पाहा थरारक रेस्क्युचा SPECIAL REPORT

असिफ मुरसल (प्रतिनिधी) सांगली, 08 ऑगस्ट: सांगली जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकेलेल्या मायलेकरांची एका स्थानिक बोट क्लबच्या तरुणांनी सुटका केली . चहुबाजूने मृत्यूचं सावट असताना हे तरुण देवदूत बनून आले.

ताज्या बातम्या