मुंबईतील पेडर रोड वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आला असून रस्त्यावर आलेला मातीचा मलबा हटवण्याचं काम सुरू आहे.