सोमवारी पुन्हा एकदा कमालीचं तापमान वाढल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झाले. जळगावचे 44 तर नागपूर शहराचे तापमान 42 डिग्री सेल्सियस पर्यंत गेले.