#imd forecast

CycloneVayu: चक्रीवादळाचा गुजरातवर परिणाम, समुद्राला उधाण

बातम्याJun 13, 2019

CycloneVayu: चक्रीवादळाचा गुजरातवर परिणाम, समुद्राला उधाण

पोरबंदर, 13 जून: गुजरातमध्ये आज वायू चक्रीवादळ धडकणार आहे. परिणामी पोरबंद आणि समुद्र किनाऱ्याला चांगलच उधाण आलं आहे. गुजरातमध्ये प्रशासन सज्ज आहे. जवळपास 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून शाळांनाही दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. सध्या पोरबंद इथे ताशी 150 ते 155 किमी वेगानं वारे वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरात प्रशासनानं विमान आणि ट्रेनही रद्द केल्या आहेत.

Live TV

News18 Lokmat
close