News18 Lokmat

#iftar party

VIDEO : सुशीलकुमार शिंदे ते सलमान खान...बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला दिग्गजांची हजेरी

बातम्याJun 3, 2019

VIDEO : सुशीलकुमार शिंदे ते सलमान खान...बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला दिग्गजांची हजेरी

मुंबई, 3 जून : काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या इफ्तार पार्टीला अभिनेते सलमान खान, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. कटरिना कैफ, मधुर भांडारकर सह बॉलिवूडमधल्या अनेक कलावंतांनी या इफ्तार पार्टीला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.