#iftar party काँग्रेस

काँग्रेसच्या इफ्तारचं प्रणवदांना निमंत्रण नाही!

बातम्याJun 11, 2018

काँग्रेसच्या इफ्तारचं प्रणवदांना निमंत्रण नाही!

काँग्रेस पक्षातर्फे 13 जून रोजी नवी दिल्लीत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेसने या इफ्तार पार्टीचं निमंत्रण सर्व विरोधी पक्षांना दिलं असून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मात्र काँग्रेसनं निमंत्रण दिलेलं नाही.

Live TV

News18 Lokmat
close