#icc

Showing of 1 - 14 from 23 results
इंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

बातम्याJul 15, 2019

इंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

मुंबई, 15 जुलै : सर्व देशाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-2 मोहिमेचं आजचं प्रक्षेपण रद्द करण्यात आलंय. प्रक्षेपणाला 56 मिनिटं आणि 24 सेकंद राहिले असताना काउंटडाऊन रोखण्यात आलं तर ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्यात रोमांचक अंतिम सामना झाला. वर्ल्ड कपच्या इतिहासात चारवेळा अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या इंग्लंडने पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर आपले नाव कोरलं या बातम्यांसह इतर महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा.