#ibnlokmattv

Showing of 1 - 14 from 25613 results
गुढीपाडव्याला राज ठाकरे यांची करमणुकीची गुढी - राम कदम

मुंबईMar 19, 2018

गुढीपाडव्याला राज ठाकरे यांची करमणुकीची गुढी - राम कदम

राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं घेतलेल्या सभेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झालीये. भाजप आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून टीका केली आहे.