आयबीएन लोकमतची अधिकृत वेबसाईट www.ibnlokmat.tv आजपासून नव्या रंगात, नव्या ढंगात आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. त्यासोबतच बातम्या, व्हिडिओ, फोटो गॅलरी, कार्यक्रम हे तर आहेतच पण यासोबत नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.