#ibn lokmat

Showing of 1 - 14 from 1812 results
मी पक्षात राहून संघर्ष करणार; पंकजांनी दिला 26 जानेवारीचा 'लक्ष्यवेधी' इशारा

बातम्याDec 12, 2019

मी पक्षात राहून संघर्ष करणार; पंकजांनी दिला 26 जानेवारीचा 'लक्ष्यवेधी' इशारा

"मी बंड करणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या, ते शोधून काढावं", असं पक्षाला सांगत पंकजांनी सध्या तरी पक्ष सोडण्याच्या चर्चेला विराम दिला आहे. पण 26 जानेवारीला आपण मुंबईत एक नवं कार्यालय सुरू करणार असंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडेंच्या भाषणातले प्रमुख मुद्दे.