हवाई दलाने सीमेजवळ सुखोई एमकेआई, मिराज 2000 आणि जग्वारसारखी लढाऊ विमाने तैनात केली आहेत. त्यामुळे चीनने केलेल्या कृतीला जशास तसे उत्तर देता येणं शक्य होणार आहे.