Hyundai

Hyundai - All Results

फक्त ब्रेक आणि एक्सेलरेटरवर पाय ठेवा, आली हुंदईची बिना क्लच SUV!

बातम्याJul 23, 2020

फक्त ब्रेक आणि एक्सेलरेटरवर पाय ठेवा, आली हुंदईची बिना क्लच SUV!

हुंदई मोटर इंडिया लिमिटेड (HMIL) ने बुधवार आपली लोकप्रिय कॉम्पेक्ट SUV Venue चे SX आणि SX(O) trim हे दोन मॉडेल भारतात लाँच केला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या कारला क्लचच नाही आहे. भारतातली ही पहिली कार ठरली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading