वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताचा दुसरा कसोटी सामना शुक्रवारी हैदराबादमध्ये खेळण्यात येणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाल्यामुळे दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न वेस्ट इंडिज करेल.