दाक्षिणात्य सिनेसुपरस्टार महेश बाबू आपल्या अभिनयासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. फक्त दक्षिणेतच नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही महेश बाबूची क्रेझ फार आहे. आपल्या लूक, अक्शन आणि अभिनयामुळे आज महेश बाबूचे चाहते कोट्यावधींमध्ये आहेत. यातच महेश बाबूने असं काही करून दाखवलं आहे जे बॉलिवूडच्या इतर कलाकारांनाही आतापर्यंत शक्य झालं नाही.